BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
'एका साडीने वाचवले अनेकांचे प्राण', नेपाळच्या पुरातून वाचलेल्या जोडप्याने सांगितला सगळा प्रसंग
"काही मिनिटं तर नेमकं काय घडत आहे, हेच आम्हाला समजत नव्हतं. आमच्या मागची बस कलंडत असल्याचं मी पाहिलं. मला ते दृश्य बघवत नव्हतं."
चष्मा असेल किंवा मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली असेल, तरी नेत्रदान करता येतं? तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं
नेत्रदानासमोरचं सर्वात मोठं आव्हान म्हणजे जनजागृतीचा अभाव. आजही अनेकांच्या मनात नेत्रदानामुळे मृत व्यक्तीचं शरीर विद्रूप होतं किंवा एखाद्या धर्मात नेत्रदानाला परवानगी नाही, अशा समजुती आढळतात. अनेकदा ज्या व्यक्तीनं जिवंतपणी नेत्रदानाचा संकल्प केलेला असतो, त्याच्या कुटुंबीयांमध्येही असे गैरसमज असल्याने नेत्रदानाची प्रक्रिया प्रत्यक्षात येत नाही.
व्हीडिओ, जिथे समुद्र होता, तिथे हिमालय कसा बनला? 5 कोटी वर्षांपूर्वी काय घडलं होतं?, वेळ 4,47
हिमालय पर्वत प्रामुख्याने भारत, नेपाळ आणि भुटान या तीन देशांमध्ये पसरलाय. चीन आणि पाकिस्तानमध्येही याचा काही भाग आहे. पाच कोटी वर्षांपूर्वी या पर्वताचा जन्म झाला.
नेपाळ पूर : बोगद्यांमध्ये अडकले 900 हून अधिक लोक, त्यांना वाचवण्यासाठी काय केलं जातंय?
नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. या पुरात 900 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून, जवळपास 4000 जण बेपत्ता आहेत.
'भारतात संविधान विरुद्ध मनु हे युद्ध सुरू आहे', डॉ. यशवंत मनोहर असं का म्हणाले? - संपूर्ण मुलाखत
महाराष्ट्रातील परिवर्तनवादी चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावणारे कवी आणि विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांच्याशी बीबीसी मराठीचे संपादक अभिजित कांबळे यांनी 'महाराष्ट्राची गोष्ट' या मालिकेत संवाद साधला.
व्हीडिओ, मुंबईतील 250 कोटींहून अधिक रुपये खर्चून बांधलेली मेट्रो लाईन पाडावी लागणार का?, वेळ 2,43
हा जो पूल दिसतोय ना, त्यावरून मुंबई मेट्रोची एक मार्गिका जाते. ती उभारण्यासाठी 250 कोटी रुपये लागलेयत, पण हा पैसा वाया जाण्याची शक्यता आहे. प्रशासनानं त्यावर स्पष्टीकरण दिलंय. नेमकं काय झालंय, जाणून घेऊयात.
लिओनेल मेस्सी : 'आता देण्यासाठी काहीच उरलं नाहीय', निवृत्तीच्या पोस्टमध्ये मेस्सीनं काय लिहिलंय?
अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यानं आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याचा इथपर्यंतचा प्रवास जाणून घ्या
'धावत्या बसमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार', पोलिसांकडून 2 जणांना अटक
धावत्या बसमध्ये एका 16 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी बस चालक आणि वाहकाला अटक केली आहे.
भारतात 'या' ठिकाणी डॉक्टर कधीकधी शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णाची जात विचारतात; जाणून घ्या ते असं का करतात
काही विशिष्ट परिस्थितींमध्ये, रुग्ण कोणत्या समुदायाचा किंवा समूहाचा आहे हे जाणून घेणे भूलतज्ज्ञांसाठी वैद्यकीयदृष्ट्या अतिशय गरजेचे असते.
Live, लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी इथे क्लिक करा
बीबीसी मराठीवर पाहा देश आणि जगभरातील महत्त्वाच्या बातम्या आणि विश्लेषण
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, रेल्वे स्टेशनवर पाणी पिताय? सावधान, त्यात सापडला धोकादायक बॅक्टेरिया, 'ही' काळजी घ्या, वेळ 6,52
रेल्वे स्टेशनवरील पाण्यात एक धोकादायक जीवाणू असल्याचं एका ताज्या अहवालातून समोर आलंय. याचं नाव E-Coli. हा बॅक्टेरिया काय आहे? त्याचे खरंच काय धोके आहेत?
व्हीडिओ, अनाया बांगर : 'हरमनप्रीत, स्मृतीविरुद्ध खेळायला आवडेल'; क्रिकेट ॲास्ट्रेलियाने दिली परवानगी, वेळ 5,18
मुंबईची माजी अंडर-19 क्रिकेटर अनाया बांगरला आता ॲास्ट्रेलियात क्रिकेट खेळण्याची संधी मिळणार आहे.
व्हीडिओ, '12 मुलांमध्ये एकच टॉयलेट, आम्हालाच स्वच्छ करावं लागतं,' आदिवासी विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलची स्थिती, वेळ 5,45
महाराष्ट्रातील आदिवासी वसतिगृह व आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा मूलभूत हक्कांसाठी आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुण्यातील मांजरी येथे आंदोलन सुरू आहे.
व्हीडिओ, कर्ज वसुलीबाबत रिकव्हरी एजंटसाठी RBI चे नवे नियम जाणून घ्या, वेळ 4,01
कर्जवसुलीसाठीचे नवे नियम रिझर्व्ह बँकेने जाहीर केले आहेत. तुम्ही कर्ज घेतले असाल किंवा घेणार असाल, तर ग्राहक म्हणून तुम्हाला ते माहिती असायला हवेत.
व्हीडिओ, दीड एकरात वर्षाला 10 लाखांची कमाई; धाराशिवच्या वैशालीताईंची यशोगाथा, वेळ 5,36
नववीत असतानाच वैशालीताईंचं लग्न झालं. पुण्यात वाढलेल्या या मुलीला लग्नानंतर धाराशिव जिल्ह्यातील गावात जाऊन राहावं लागलं. शेतीचा त्यांना कोणताही अनुभव नव्हता.
व्हीडिओ, गोष्ट मॉडर्न रिलेशनशिपची : तुम्ही लग्नासाठी तयार आहात हे कसं ओळखायचं?, वेळ 46,18
लग्नाचं प्रेशर आलंय? मनात भरपूर प्रश्न आहेत? कोणाशी बोलावं कळत नाहीये? तुमचं टेन्शन कमी करायला आम्ही घेऊन आलोय नवी मालिका, 'गोष्ट मॉडर्न रिलेशनशिपची'
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : भारत-अमेरिकेत 'व्यापार करार' झाला का? आणि हा करार महत्त्वाचा का?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : ‘रीवाईल्डिंग’ करून हवामान बदल रोखता येईल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
गावात राहून आभाळावर नजर रोखणाऱ्या मुली; 'या' आहेत लडाखच्या अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर
लेहपासून 253 किलोमीटरवर असणारं हान्ले गाव खगोल पर्यटन, आकाशदर्शनासाठी लोकप्रिय होतंय. आणि पर्यटकांना त्यासाठी मदत करतात अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर.
घारापुरी एलिफंटाच्या नव्या उत्खननात सापडल्या 'या' गोष्टी, ज्यामुळे उलगडली इतिहासातली अनेक रहस्यं
घारापुरी-एलिफंटा येथील नव्या उत्खननातून अनेक नव्या गोष्टींची उकल झाली आहे. फक्त लेण्याच नाही तर हे एक महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र होतं असे पुरावे या उत्खननातून सापडले आहेत.
खासगीकरणाने वंचितांच्या संधी घटल्या का? उपवर्गीकरणाचा फायदा-तोटा कुणाला होणार?
उच्च शिक्षणाचा दर्जा, वंचित समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणं दिवसेंदिवस अवघड होत जाणं, आरक्षण आणि सर्वात महत्त्वाचं जातीभेद असे अनेक मुद्दे आजही समोर येत असल्याचं पाहायला मिळतं.
'मुलांना शाळेत शिकवावं वाटतं पण सोय नाय ना,' ऊसतोड कामगारांच्या मुलांचं बालपण कसं असतं? - ग्राऊंड रिपोर्ट
दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर प्रामुख्याने मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागातून ऊसतोड करण्यासाठी मजूर स्थलांतर करतात. गेल्या काही वर्षांपासून यात जळगाव सारख्या गावांमधून येणाऱ्या मजुरांचीही भर पडली आहे.



































































