डाउनलोड करा
फीचर
कॉलिंगमेसेजिंगग्रुपचॅनलMeta AIस्टेटससुरक्षा
गोपनीयताब्‍लॉगॲपमदत केंद्रव्यवसायासाठी
लॉग इन करा
डाउनलोड करा

मोबाइलसाठी WhatsApp डाउनलोड करा

App Store
Google Play

कॉलिंग

WhatsApp व्हिडिओ आणि व्हाइस कॉल विनामूल्य आहेत*, कोणत्याही मर्यादा नाहीत आणि एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर एकमेकांना किंवा ग्रुपमध्‍ये कॉल करा.

* डेटा शुल्के लागू होऊ शकतात. तपशिलांसाठी तुमच्या पुरवठादाराशी संपर्क साधा.

अधिक जाणून घ्या

मेसेजिंग

पूर्णपणे तुमच्यासारखे वाटणारे, व्यक्त होणारे आणि आनंददायी संवाद साधा. मेसेज एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित केलेले असतात, त्यामुळे तुमचे वैयक्तिक मेसेज सुरक्षित असतात.

अधिक जाणून घ्या

गोपनीयता

तुमची गोपनीयता आमचे प्राधान्य आहे. WhatsApp वरील एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनसह, तुमचे वैयक्तिक मेसेज, फोटो, कॉल आणि आणखी बर्‍याच गोष्टी तुम्ही व तुम्ही निवडता त्या लोकांमध्‍ये सुरक्षित राहतात, म्हणजेच अगदी WhatsApp देखील ते पाहू शकत नाही.

अधिक जाणून घ्या

WhatsApp डाउनलोड करा

तुम्हाला आवडणारी सर्व फीचर: चॅट, कॉलिंग, स्टेटस, स्क्रीन शेअर करणे आणि आणखी बरेच काही.

डाउनलोड करा

अधिक मदत हवी आहे का?

सर्व वारंवार विचारले जाणारे प्रश्न पहा
सर्व वारंवार विचारले जाणारे प्���श्न पहा
  • लिंक केलेली डिव्हाइस तुमच्या कोणत्याही डिव्हाइसवरून WhatsApp ॲक्सेस करण्याचा विश्वासार्ह, सुरक्षित मार्ग प्रदान करतात. तुम्ही तुमच्या प्राथमिक फोनशी एकावेळी चार डिव्हाइसेस लिंक करून कनेक्टेड राहू शकता. तुमच्या WhatsApp खात्याची नोंदणी करण्यासाठी आणि नवीन डिव्हाइस लिंक करण्यासाठी तुम्हाला तुमच्या प्राथमिक फोनची आवश्यकता असेल. डिव्हाइस कसे लिंक करायचे ते येथे.

    सपोर्ट असलेल्या लिंक केलेल्या डिव्हाइसमध्ये यांचा समावेश आहे:

    • Windows
    • Mac
    • वेब
    • Android टॅबलेट
    • iPad
    • WearOS
    • कंपॅनियन फोन
    • Meta AI ग्लासेस
    • VR
    अधिक जाणून घ्या
  • Apple App Store मध्ये WhatsApp Messenger शोधा आणि मिळवा वर टॅप करा. तुमच्या फोन नंबरची नोंदणी आणि व्हेरिफाय करा. तुमच्या चॅटचा बॅकअप घेतलेला असल्यास, तुम्ही तो रिस्टोअर करू शकता. तुमचे नाव आणि पर्यायी प्रोफाइल फोटो एंटर करा.

    अधिक जाणून घ्या
  • Google Play Store मध्ये WhatsApp Messenger शोधा आणि इन्‍स्‍टॉल करा वर टॅप करा. तुमच्या फोन नंबरची नोंदणी आणि व्हेरिफाय करा. तुमच्या पूर्वीच्या चॅटचा बॅकअप आढळल्यास आणि तुम्हाला तो रिस्टोअर करायचा असल्यास, सुरू ठेवा वर टॅप करा. तुमचे नाव एंटर करा आणि पर्यायी प्रोफाइल फोटो निवडा.

    अधिक जाणून घ्या
डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा

आम्ही काय करतो

  • फीचर
  • ब्लॉग
  • सुरक्षा
  • व्यवसायासाठी

आम्ही कोण आहोत

  • आमचा परिचय
  • करिअर
  • ब्रँड सेंटर
  • गोपनीयता

WhatsApp वापरा

  • मोबाइल
  • डेस्कटॉप
  • टॅबलेट
  • WhatsApp वेब

मदतीची गरज आहे?

  • आमच्याशी संपर्क करा
  • मदत केंद्र
  • ॲप
  • सुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2026 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरणसाइटमॅप
  • मराठी
  • हिन्दी
  • বাংলা
  • ਪੰਜਾਬੀ
  • ગુજરાતી
  • தமிழ்
  • తెలుగు
  • ಕನ್ನಡ
  • മലയാളം
  • Afrikaans
  • azərbaycan
  • Bahasa Indonesia
  • català
  • čeština
  • dansk
  • Deutsch
  • eesti
  • English
  • español
  • Filipino
  • français
  • Gaeilge
  • hrvatski
  • italiano
  • Kiswahili
  • latviešu
  • lietuvių
  • magyar
  • Melayu
  • Nederlands
  • norsk bokmål
  • o‘zbek
  • polski
  • Português (Brasil)
  • Português (Portugal)
  • română
  • shqip
  • slovenčina
  • slovenščina
  • suomi
  • svenska
  • Tiếng Việt
  • Türkçe
  • Ελληνικά
  • български
  • қазақ тілі
  • македонски
  • русский
  • српски
  • українська
  • עברית
  • اردو
  • العربية
  • فارسی
  • ไทย
  • 한국어
  • 日本語
  • 简体中文
  • 繁體中文(台灣)
  • 繁體中文(香港)