कॉलिंग
WhatsApp व���हिडिओ आणि व्हाइस कॉल विनामूल्य आहेत*, कोणत्याही मर्यादा नाहीत आणि एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर एकमेकांना किंवा ग्रुपमध्ये कॉल करा.
* डेटा शुल्के लागू होऊ शकतात. तपशिलांसाठी तुमच्या पुरवठादाराशी संपर्क साधा.

